NMK - जाहीराती २०१९

भारतीय हवाई दल यांच्या आस्थापनेवर एअरमन पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांसाठी रॅली १३ व १६ ऑक्टोबर  २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे. एअरमन पदाच्या रिक्त जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणासह १२ वी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा – उमेदवाचा जन्म १९ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ दरम्यान झालेला असावा. मेळाव्याची तारीख – दिनांक १३,  […]

The post भारतीय हवाई दलात एअरमन पदांच्या जागा भरण्यासाठी मेळावयाचे आयोजन appeared first on nmk.co.in.