NMK - जाहीराती २०१९

भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागात (नवी दिल्ली) यांच्या आस्थापनेवरील मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण ११८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या १११८ जागा शैक्षणिक पात्रात – उमेदवार दहावीसह आयटीआय उत्तीर्ण असावा. अर्ज  करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ […]

The post भारतीय उत्तर रेल्वे (नवी दिल्ली) मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या ११८ जागा appeared first on nmk.co.in.