NMK - जाहीराती २०१९

कला व संस्कृती संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, कनिष्ठ लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २३सप्टेंबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण १४ जागा निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक पदांच्या जागा […]

The post गोवा येथील कला व संस्कृती संचालनालयात विविध पदांच्या एकूण १४ जागा appeared first on nmk.co.in.