NMK - जाहीराती २०१९

ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर २०१९ आहे.   अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.       आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४८ जागा appeared first on nmk.co.in.