NMK - जाहीराती २०१९

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोंबर २०१९ आहे.   अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.        आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागात वरिष्ठ लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण ९९ जागा appeared first on nmk.co.in.