NMK - जाहीराती २०१९

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १७ ते २७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान रत्नागिरी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सूचना – रत्नागिरी येथील रॅलीमध्ये पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड आणि […]

The post रत्नागिरी येथे नोव्हेंबर महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन appeared first on nmk.co.in.