NMK - जाहीराती २०१९

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा मध्य विभागीय (CZ) कार्यालयात ४७२ जागा, पूर्व विभागीय (EZ)कार्यालयात ९८० जागा, पूर्व मध्य विभागीय (ECZ) कार्यालयात १४९७ जागा, उत्तर विभागीय (NZ) कार्यालयात १५४४ जागा, उत्तर मध्य विभागीय (NCZ) कार्यालयात १२४२ जागा, […]

The post भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवर सहाय्यक पदांच्या ७८७१ जागा appeared first on nmk.co.in.