NMK - जाहीराती २०१९
दादरा आणि नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण १० जागा जिल्हा सल्लागार, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, न्यूट्रिशनिस्ट/ आहारशास्त्रज्ञ, स्पीच थेरपिस्ट कम ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॉजिस्टिक्स, कोल्ड चेन […]
The post दादरा नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १० जागा appeared first on nmk.co.in.
0 Comments