NMK - जाहीराती २०१९

अहमदनगर येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण १९ जागा  वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि डेंटल हायजिनिस्ट पदांच्या जागा अर्ज करण्याचा […]

The post अहमदनगर येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या १९ जागा appeared first on nmk.co.in.