NMK - जाहीराती २०१९

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील उत्पादन व्यवस्थापक (प्रमुख संग्रह) आणि कर्ज व्यवस्थापन, क्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक, अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार, सेक्टर स्पेशलिस्ट कम प्रॉडक्ट मॅनेजर पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २१ जागा  उत्पादन व्यवस्थापक (प्रमुख संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन), क्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक, अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार, विषेतज्ञ […]

The post बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१ जागा appeared first on nmk.co.in.