NMK - जाहीराती २०१९

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 224 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १5 ऑक्टोबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण २२४ जागा स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर सहाय्यक, सुरक्षा सहाय्यक, लिपीक, सहाय्यक हलवाई-कम कुक, वाहन चालक, अग्निशमन […]

The post DRDO-कर्मचारी प्रतिभा व्यवस्थापन केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण २२४ जागा appeared first on nmk.co.in.