NMK - जाहीराती २०१९
DRDO अंतर्गत वैमानिक प्रणाली केंद्र यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदाच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
The post DRDO अंतर्गत वैमानिक प्रणाली केंद्र यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदाच्या एकूण २० जागा appeared first on nmk.co.in.
0 Comments