NMK - जाहीराती २०१९

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत/ यांत्रिकी) पदांच्या एकूण 341 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/ यांत्रिकी) पदांच्या ३४१ जागा  शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा,  इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल / उत्पादन अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी […]

The post बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध अभियंता पदांच्या एकूण ३४१ जागा appeared first on nmk.co.in.