NMK - जाहीराती २०१९

आर्टीझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती व मोर्शी येथे सरकार मान्य असलेला कोर्स कन्स्ट्रक्शन सुपरवायजर (कालावधी १ वर्ष) करीता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी  ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर कोर्स शासन निर्णय (GR) नुसार जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती तसेच सरकारी कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करीता सुद्धा पात्र […]

The post अमरावती येथे सरकार मान्य कन्स्ट्रक्शन सुपरवायजर कोर्स करीता प्रवेश देणे सुरु आहे appeared first on nmk.co.in.