NMK - जाहीराती २०१९

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यक व कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण 57 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून कृषी सहाय्यक पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ तर कार्यक्रम समन्वयक पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे. कृषी सहाय्यक, कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण […]

The post अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या ५७ जागा appeared first on nmk.co.in.