NMK - जाहीराती २०१९

भारतीय जीवन विमा मंडळ अधिनस्त असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर सहाय्यक/ सहकारी/ सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.     आपल्या मित्राला शेअर करण्यास विसरू नका !!!

The post एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (३०० जागा) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध appeared first on nmk.co.in.