NMK - जाहीराती २०१९

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५0 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर २०१९ आहे. प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण ५0  जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार ३१ ऑक्टोबर २०१६ नंतर  बी. ई. / बी. टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय २५ वर्ष, इतर […]

The post भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५० जागा appeared first on nmk.co.in.