NMK - जाहीराती २०१९

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत समुद्री प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील फॅकल्टी, इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण पदांच्या १९ जागा  शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला विक्रीचा अनुभव असणे आवश्यक आहे. लेक्चरर किंवा संबंधित विषयात प्राध्यापक म्हणून […]

The post शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९ जागा appeared first on nmk.co.in.