NMK - जाहीराती २०१९

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळ यांचा आस्थापनेवरील दूरदर्शन बातम्या (डी.डी. न्यूज) करिता पोस्ट उत्पादन सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे. उत्पादन सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता १२ वी, पदवीधर, मान्यताप्राप्त विद्यापीठातून चित्रपट आणि […]

The post भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळात पोस्ट उत्पादन सहाय्यक पदांच्या ७ जागा appeared first on nmk.co.in.