NMK - जाहीराती २०१९

राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना (राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान) अंतर्गत राज्यात राबविण्यासाठी विविध जिल्ह्यातील तालुका व्यवस्थापन कक्षाच्या अस्थापनेवरील प्रभागसंघ सल्लागार पदांच्या एकूण २५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रभागसंघ सल्लागार पदांच्या एकूण ९० जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जागा, नाशिक जिल्ह्यात ३ जागा, नंदुरबार जिल्ह्यात २२ जागा, बीड जिल्ह्यात १० जागा, चंद्रपूर […]

The post राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात प्रभागसंघ सल्लागार पदांच्या २५४ जागा appeared first on nmk.co.in.