NMK - जाहीराती २०१९

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील डेव्हलपमेंट असिस्टंट (सहाय्य्क) पदांच्या एकूण ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर २०१९ आहे. डेव्हलपमेंट असिस्टंट पदांच्या एकूण ९१ जागा. शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थामधून कोणत्याही शाखेतून पदवी किमान 50% गुणांसह पदवीधारक आसवा. वयोमर्यादा – […]

The post राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विकास सहाय्यक पदांच्या ९१ जागा appeared first on nmk.co.in.