NMK - जाहीराती २०१९

राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना (राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान) अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुख्य प्रशिक्षक पदांच्या २० जागा, राज्य तज्ञ प्रशिक्षक पदांच्या ४० जागा आणि राज्य प्रशिक्षक पदांच्या ३० जागा असे एकूण ९० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.   अधिक माहितीसाठी कृपया […]

The post महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात तज्ञ प्रशिक्षक पदांच्या एकूण ९० जागा appeared first on nmk.co.in.